Add

Friday, January 10, 2025

Torres Company Fraud Dadar : मुबंईत टोरेस कंपनीने 3 लाख लोकांसोबत 500 कोटींचा Scam कसा केला ? |

 Torres Company Fraud Dadar : मुबंईत टोरेस कंपनीने 3 लाख लोकांसोबत 500 कोटींचा Scam कसा केला 


Torres company पुन्हा एकदा मोठा घोटाळा झाला आहे मुंबईमधील ज्वेलर्स कंपनीने लाखो गुंतवणूक दारांचे पैसे बुडून जास्त प्रमाणात रिटर्न्स दाखवून सर्वसामान्य गुंतवणूकदारांना लुटले आहे 
हिंदी पिक्चर फिर हेरा फेरी प्रमाणे पैसा डबल चे लालच दाखवून कंपनी रातोरात बंद झाली आहे सर्वसामान्य कमी कालावधीत पैसे दुप्पट करून देतो आमिष दाखवून फसवणूक केली आहे
सध्या कंपनीच्या बाहेर सर्वसामान्य हजारो लोक रडताना दिसत आहे आत्तापर्यंत काही लोकांना अटक केली असून काही लोक फरार आहे तरी कंपनीत गुंतवणूक केलेली सर्वसामान्य लोकांची परिस्थिती खूप वाईट आहे या गुंतवणुकीमध्ये ग्राहकांना डायमंड देऊन कंपनीने लुटले आहे त्या डायमंडची किंमत खूप कमी आहे एका हप्त्यात दहा टक्के परतावा याप्रमाणे सुरुवातीला ग्राहकांना पैसे दिले जाईल आणि ते पाहून ग्राहकांनी अजून जास्त गुंतवणूक केली व नंतर अचानक कंपनी आणि झाली आहे 
गुंतवणूक करताना काळजी घेतली पाहिजे सर्वसामान्य कडे असणारा पैसा हा कष्टाने कमवलेल असतात 

Torres Company Fraud Dadar मध्ये एका भाजी विक्रेत्याचे चार करोडची नुकसान झाले आहे 

मुंबईचे भाजी विक्रेता प्रदीप कुमार यांनी जवळ पास चार करोड रुपये गुंतवणूक केली होती त्यांनी सांगितल्या प्रमाणे त्यांनी नातेवाईका कडून बँके कडून लोन स्वतःची गुंतवणूक केली सुरुवातीला चांगले पैसे भेटले नंतर अमाऊंट करोडो मध्ये गुंतवणूक केली सध्या त्यांनी  कम्पलेट केली आहे 

Go your Empire

AI का नया किंग deepseek

चीनी कंपनी Deepseek लैब ने R1 ये मॉडल लॉन्च किया है इस दुनिया भर में लोकप्रिय हो रहा है आर्टिफिशियल की दुनिया में chat GPT Google gemini और ...